इमॅजिका प्रिय वाचक नमस्कार , इमॅजिका मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत ! तेथे वेगवगळे खेळ आहेत , टबी टेकस ओफ , I फॉर ईंडिया , प्रिन्स ऑफ डार्क वॉटर्स , मिस्टर इंडीया , अलीबाबा चाळीस चोर , रिव्हर adventure , nitro , मूवी ३६० डिग्री , wrath ऑफ गॉड , इत्यादी .... त्यांचा थरारक अनुभव घ्यायचा , दुपारी लंच घ्यायचे .आम्ही veg जेवण घेतले त्यामध्ये गुजराथी थाली , पंजाबी थाली व जैन थाळी आहे. परंतु एक गोष्ट खटकली कि तेथे मराठी थाली नाही. म्हणून मी तेथील एका कर्मचारिया ला विचारले तर तो अनुत्तरित होता . खरे पाहता इमॅजिका रायगड झील्ला त येते म्हणजे प्रामुख्याने आग्री -कोळी ,पाचकलशी , ब्रह्मण, ckp ह्यांची वस्ती असताना ह्या मंडळींचे म्हणजे स्पेसिलीटी नॉन -veg जेवण म्हणजे मटण, चिकन त्या बरोबर भाकरी व कोकम कडी ,ते चवदार मसाले मसाल्याचे तोंडाला पाणी सुटेल तेअसे पदार्थ गावात मिळतात इमॅजिका चालकांनी ह्याची नोंद घयावी हे मराठी पदार्थ ठेवावेत . मी पंजाबी थाळी घेतली नाइलाजाने घेतेले पण जेवण चांगले होते पनीर ...
Get Free Information on Fashion, Beauty, Relationships,Love Astrology Career and Interior Designing! Want to make it big? Astrology can help you without putting a hole in your pocket!