इमाजिका माझ्या दोन्ही मुलींना इमाजिका कडून पासीस मिळाले होते त्यांना तेथे ज्याचे होते ख्रिसमसचे त्यामुळे सगळ्या बसेस ,टॅक्सि बुक झाल्या .त्या दोघी इमाजिका चा विडिओ लॅपटॉप वर पाहत होतो . आणि तो विडिओ मी पुन्हा पुन्हा पहिला मग मी ताबडतोब ठरविले कि आपण पण जायचे .मी मुलींना म्हंटलं चला मी पण येतो तुमच्या बरोबर त्यांना आश्चर्य वाटले आणि आनंद हि झाला .मिस्से काही यायला तयार नव्हती . मग आम्ही च तिघे दुसऱ्या दिवशी निघायचे ठरविले . आम्हीअलिबाग ला आलेले असल्याने , अलिबाग डेपोत तुन सकाळी ९ वाजताची पेण गाडी पकडली मग पेण ला उतरून सकाळी १०. १५ ची खोपोली गाडी पकडली . त्या बस मधले कंडक्टर "भोसले" चांगले होते ..ते म्हणले कि खोपोली डेपोत ला उतरण्या पेक्षा तुम्ही खोपोली - पाली फाट्याला उतरा . तिथून ऑटो पकडून इमाजिका ला जा. तेथे रिक्षा मिळतात , त्याचे आभार मानून आम्ही पाली फाट्याला उतरलो . तेथे खरोकरच रिक्षा उभ्या होतया . प्रत्येकी ५० रुपये भाडे ते आकारतात . आमच्या कडून मात्र एका तरुण रिक्षा वाल्याने फक्त १०० रुपये भाडे घेतले .तो ही चांगला होत , वाटेत त्याने आम्हाला अ...
Get Free Information on Fashion, Beauty, Relationships,Love Astrology Career and Interior Designing! Want to make it big? Astrology can help you without putting a hole in your pocket!