इमॅजिका
प्रिय वाचक नमस्कार ,
तेथे वेगवगळे खेळ आहेत , टबी टेकस ओफ , I फॉर ईंडिया , प्रिन्स ऑफ डार्क वॉटर्स , मिस्टर इंडीया , अलीबाबा चाळीस चोर , रिव्हर adventure , nitro , मूवी ३६० डिग्री , wrath ऑफ गॉड , इत्यादी ....
त्यांचा थरारक अनुभव घ्यायचा , दुपारी लंच घ्यायचे .आम्ही veg जेवण घेतले त्यामध्ये गुजराथी थाली , पंजाबी थाली व जैन थाळी आहे. परंतु एक गोष्ट खटकली कि तेथे मराठी थाली नाही. म्हणून मी तेथील एका कर्मचारिया ला विचारले तर तो अनुत्तरित होता . खरे पाहता इमॅजिका रायगड झील्ला त येते म्हणजे प्रामुख्याने आग्री -कोळी ,पाचकलशी , ब्रह्मण, ckp ह्यांची वस्ती असताना ह्या मंडळींचे म्हणजे स्पेसिलीटी नॉन -veg जेवण म्हणजे मटण, चिकन त्या बरोबर भाकरी व कोकम कडी ,ते चवदार मसाले मसाल्याचे तोंडाला पाणी सुटेल तेअसे पदार्थ गावात मिळतात इमॅजिका चालकांनी ह्याची नोंद घयावी हे मराठी पदार्थ ठेवावेत . मी पंजाबी थाळी घेतली नाइलाजाने घेतेले पण जेवण चांगले होते पनीर
, वेग , तंदूर रोटी , आलू मटार असे चवदार पदार्थ होते हे सर्व ३७३ ला उपलब्ध आहेत तसेच चपात्या /रोटी हे एक्सट्रा पैसे देऊन मिळतात .
माझी एक महाराष्ट्र राज्य परिवहन खात्यालासूचना आहेत काही संत व बसेस त्यांना अलिबाग पेन पासून इमॅजिका ला सकाळ ते संध्याकाळ पर्यंत काही अंतरावर ठेवाव्यात
इमॅजिका मध्ये सिनियर सिटिझन्स व स्टुडंट्स ला भरपूर concession मिळतात ,ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहेत .
आमच्या दोन्ही मुली मग निघाल्यावर रिक्षात बसल्या वर जोरात ओरडल्या इमॅजिका इमॅजिका मग मला पण आवरलं नाही मी हि ओरडलो इमॅजिका
'सी you सून'
Comments